सम्पूर्ण केरल दर्शन
श्री क्षेत्र रामेश्वर, कन्याकुमारी, मदुराई
नागपूर - नागपूर ते कोचीन रेल्वे प्रवास
त्रिशुल - ( गुरुवार्यु दर्शन)
कोचीन - (कोचीन), चायनीझ फिशींग लेक, व्ह्यू पॉईंट, सेंट फ्रान्सीस चर्च, (म्युझीयम ),
एलप्पी - बॅक वॉटर, हाऊस बोट, हाऊस बोटवर हॉल्ट
त्रिवेंद्रम - कोलम बिच, पद्मनाथ स्वामी दर्शन, वॅक्स म्युझियम
कन्याकुमारी - ओवर आयलंड व्हिजीटींग, कन्याकुमारी दर्शन, विवेकानंद रॉक, गांधी स्मारक, सनसेट
रामेश्वर - रामेश्वर दर्शन,धनुष्यकोटी, अब्दुल कलाम म्युझियम,
मदुराई - मिनाक्षी मंदिर
मुन्नार - एटापट्टी डॅम, इको पॉईंट, बोटींग, टी फॅक्टरी, स्पाईस गार्डन,
मुन्नार - साईड सीन, (कोचीन ते नागपूर परत)
तिर्थक्षेत्र व प्रेक्षणीय स्थळे
डिलक्स हॉटेल
रेल्वे प्रवास
एसी बस (२ बाय २)
प्रवास भाडे ३०,५००/- (११ दिवस)
आयोजक - अरुण गंद्रे, टिळक चौक, पहाडपुरा, कारंजा (दत्त). 8080216321, 9423651737
* यात्रेबद्दल काही सुचना, नियम व अटी
आरक्षण करतेवेळी ५००१ रु. देऊन आरक्षण करावे.
सामानाची व जीवित्वाची जबाबदारी यात्रेकरूंवर राहील (स्वत: प्रवाश्यावर).
वरील खर्चात स्थळ दर्शनाचा खर्च आकारलेला नाही, तो ज्यांचा त्यांना करावा लागेल.
निवासी व्यवस्था सामुहीक (रूम व हॉल) स्वरुपाची राहील.
प्रवाशांची बस सोडून दिल्यास कोणतेही नुकसान भरपाई ट्रॅव्हल्स् कडून मिळणार नाही.
कार्यक्रमात फेरबदल करण्याचा अधिकार व्यवस्थापकास राहील.
प्रसंगानुसार रात्रीचा प्रवास करावा लागेल.
प्राकृतीक प्रकोप उद्भवल्यास कार्यक्रमात बदल घडू शकतो.
एखादे स्थळ रद्द करण्याचा अधिकार व्यवस्थापकास आहे. वरील सर्व नियम वाचूनच आरक्षण करावे.
©2023 All Rights Reserved