राजस्थान गुजरात यात्रा
श्री क्षेत्र द्वारका सोरठी सोमनाथ
कारंजा: गुरुमाऊली दर्शन करुन आरंभ
शेगांव: श्री गजानन महाराज दर्शन
ओंकारेश्वर : बारा ज्योर्तिलिंगपैकी एक
उज्जैन: महाकालेश्वर ज्योर्तिलिंग, कालभैरव दर्शन धाम
मंदसोर: पशुपतीनाथ दर्शन
चितोड: ऐतिहासिक किल्ला
उदयपुर: महाराणा प्रताप यांची ऐतिहासिक भूमी
एकलिंगी: महाराणा प्रताप यांचे कुलदैवत
नाथद्वार: श्री नाथुजी दर्शन
जयपुर: भारतातील सुप्रसिद्ध गुलाबी शहर
पुष्कर: ब्रह्मा मंदिर, पुष्कर तलाव
मेहत्रा: संत मिराबाई जन्म गांव
देशनोख : कर्णिका माता मंदिर
रामदेवरा : संत रामदेवबाबा दर्शन (ऋणीचा)
माऊंट अबू : नख्खी झील, दिलवाडा टेंपल, प्रजापती, ब्रह्मकुमारी मंदिर, हिलस्टेशन
अंबाजी : अंबाजी दर्शन
सिध्दपुर : मातृगया
गांधी नगर : अक्षरधाम, स्वामी नारायण मंदिर
द्वारका: धाम पैकी १ धाम, गोमती स्नान
चोटीला : देवी दर्शन
बेटद्वारका: समुद्रापलीकडे द्वारकाधिश मंदिर
गोपी तलाव : गोपिकांचे आहूती स्थळ
नागेश्वर : नागेश्वर ज्योर्तिलिंग दर्शन
सुदागपुरी : भक्त सुदामाची नगरी
पोरबंदर : महात्मा गांधी जन्मस्थळ
सोरटी सोमनाथ : सोरटी सोमनाथ ज्योर्तिलिंग दर्शन
प्रभात पाटन :भगवान श्रीकृष्णाची देहत्याग भूमी
गिरीनार : गिरी पर्वतावरील नवनाथ शिखर तथा नवनाथ तपोभूमी, गोरक्षण दर्शन
जुनागढ: संत नरसिंह मेहता दर्शन
विरपुर: संत जलाराम बाबा दर्शन
डाकोरजी : श्रीकृष्ण दर्शन, डकोरजी दर्शन
सरदार सरोवर : (स्टॅच्यु ऑफ युनीटी)
एदिलाबाद : मिरा मंदिर
तिर्थक्षेत्र व प्रेक्षणीय स्थळे
प्रवास, निवास, भोजन (दोन वेळ), चहा (एक वेळ)
२ x २ वीडियो कोच बस
प्रवास भाडे 24501/- (१8 दिवस)
प्रति व्यक्ति आरक्षण फ़क्त ५००१ रु
आयोजक - अरुण गंद्रे, टिळक चौक, पहाडपुरा, कारंजा (दत्त). 8080216321, 9423651737
* यात्रेबद्दल काही सुचना, नियम व अटी
आरक्षण करतेवेळी ५००१ रु. देऊन आरक्षण करावे.
सामानाची व जीवित्वाची जबाबदारी यात्रेकरूंवर राहील (स्वत: प्रवाश्यावर).
वरील खर्चात स्थळ दर्शनाचा खर्च आकारलेला नाही, तो ज्यांचा त्यांना करावा लागेल.
निवासी व्यवस्था सामुहीक (रूम व हॉल) स्वरुपाची राहील.
प्रवाशांची बस सोडून दिल्यास कोणतेही नुकसान भरपाई ट्रॅव्हल्स् कडून मिळणार नाही.
कार्यक्रमात फेरबदल करण्याचा अधिकार व्यवस्थापकास राहील.
प्रसंगानुसार रात्रीचा प्रवास करावा लागेल.
प्राकृतीक प्रकोप उद्भवल्यास कार्यक्रमात बदल घडू शकतो.
एखादे स्थळ रद्द करण्याचा अधिकार व्यवस्थापकास आहे. वरील सर्व नियम वाचूनच आरक्षण करावे.
©2023 All Rights Reserved