वैष्णोदेवी दर्शन

बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री

  1. कारंजा : गुरुमाऊली दर्शन करुन आरंभ

  2. शेगांव : श्री गजानन महाराज दर्शन

  3. ओंकारेश्वर : नर्मदा स्नान, ओंकारेश्वर ज्योर्तिलिंग

  4. उज्जैन : श्रीप्रास्नान, रामघाट, हरिसिध्दी देवी दर्शन, बडा गणपती, महाकाळ, भरतरी गुफा, मंगलधाम, काळभैरव दर्शन

  5. आग्रा : जगप्रसिद्ध ताजमहाल, आग्रा किंवा दयालब

  6. मथुरा: श्रीकृष्ण जन्मस्थान, राधाकृष्ण मंदिर,

  7. वृंदावन : रंगनाथ मंदिर, भजनाश्रम, कुंजगली, कालीया मर्दन, गोपी वस्त्रहरण व इतर अनेक मंदिर दर्शन

  8. गोकुळ: यमुनाघाट नंदनवन इतर मंदीर दर्शन

  9. दिल्ली : भारताची राजधानी, कुतूबमिनार, लोटस टेंपल, बिर्ला मंदिर, इंदिरा गांधी स्मृती मंदिर, गांधी स्मृती मंदिर, राष्ट्रपती भवन, विधानसभा, इंडीया गेट, २६ जानेवारी मार्ग (ब्राह्म दर्शन) राजघाट, लाल किल्ला

  10. कुरुक्षेत्र: कौरव पांडव, युध्दभूमि, गितासार, ज्ञानगंगा, सुर्यकुंड

  11. अमृतसर: प्रसिद्ध सुवर्ण मंदिर, जालीयनवाला बाग

  12. वाघा : बॉर्डर (भारत-पाक सिमा)

  13. कटरा : वैष्णोदेवी करीता प्रयाण

  14. वैष्णोदेवी : १४ किमी वैष्णोदेवी दर्शन

  15. जालंदर : देवी तालाब दर्शन

  16. हरिद्वार : गंगास्नान, हरकी पौंड दर्शन, मनसादेवी (रोपवे)

  17. ऋषिकेश : गंगास्नान, ऋषिकुंड दर्शन

  18. गंगोत्री: गंगेचे उगमस्थान (गंगा मंदीर)

  19. यमुनोत्री : यमुनेचे उगमस्थान (यमुनोत्री मंदिर)

  20. गौरीकुंड: गरम पाण्याचे कुंड, पार्वतीने तपश्चर्या केली ते ठिकाण व दर्शन

  21. केदारनाथ : मुख्य केदारनाथ ज्योर्तिलिंग, १४ किमी पायी किंवा दंडी, कंडी, घोडा इ. वाहनाने

  22. श्री क्षेत्र बद्रीनाथ : हिंदूचे पवित्र धाम (४ धामांपैकी मुख्य धाम)

  23. ज्वालादेवी : ज्वाला देवीदर्शन, गोरखनाथचे तपश्पर्याचे ठिकाण

  24. कांगडादेवी: कांगडा देवी दर्शन

  25. चित्तवृत्ती : चित्तपृत्ती देवी दर्शन

  26. चिचिमाता : चिचिमाता देवी दर्शन

  27. शुक्रताल : परिक्षीत राजाचे भागवत श्रवणस्थळ

  28. बैतुल : श्री बालाजी मंदिर

तिर्थक्षेत्र व प्रेक्षणीय स्थळे

प्रवास, निवास, भोजन (दोन वेळ), चहा (एक वेळ)

२ x २ वीडियो कोच बस

प्रवास भाडे 30501/- (१8 दिवस)

प्रति व्यक्ति आरक्षण फ़क्त ५००१ रु

आयोजक - अरुण गंद्रे, टिळक चौक, पहाडपुरा, कारंजा (दत्त). 8080216321, 9423651737

  1. आरक्षण करतेवेळी ५००१ रु. देऊन आरक्षण करावे.

  2. सामानाची व जीवित्वाची जबाबदारी यात्रेकरूंवर राहील (स्वत: प्रवाश्यावर).

  3. वरील खर्चात स्थळ दर्शनाचा खर्च आकारलेला नाही, तो ज्यांचा त्यांना करावा लागेल.

  4. निवासी व्यवस्था सामुहीक (रूम व हॉल) स्वरुपाची राहील.

  5. प्रवाशांची बस सोडून दिल्यास कोणतेही नुकसान भरपाई ट्रॅव्हल्स् कडून मिळणार नाही.

  6. कार्यक्रमात फेरबदल करण्याचा अधिकार व्यवस्थापकास राहील.

  7. प्रसंगानुसार रात्रीचा प्रवास करावा लागेल.

  8. प्राकृतीक प्रकोप उद्भवल्यास कार्यक्रमात बदल घडू शकतो.

  9. एखादे स्थळ रद्द करण्याचा अधिकार व्यवस्थापकास आहे. वरील सर्व नियम वाचूनच आरक्षण करावे.

* यात्रेबद्दल काही सुचना, नियम व अटी