महाराष्ट्र दर्शन
अष्टविनायक, पांच ज्योतिर्लिंग यात्रा
कारंजा: गुरुमाऊली दर्शन करुन आरंभ
औंढानागनाथ : ज्योर्तिलींग दर्शन
परळी वैजनाथ : ज्योर्तिलींग दर्शन
अंबेजोगाई : आई योगेश्वरी दर्शन
तुळजापूर : साडे तीन पिठापैकी तुळजाभवानी दर्शन
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ दर्शन
पंढरपूर: श्री पांडुरंगाचे दर्शन, गोपाळपुरी व चंद्रभागा दर्शन
नरसोबाची वाडी: (नृसिंहवाडी/ दत्तधाम) भिमा स्नान व दत्त पादुका दर्शन
कोल्हापूर: आई जगदंबा दर्शन साडे तीन पिठापैकी मुख्य पीठ दर्शन
गणपती पुळे : गणपती दर्शन
जेजुरी: जेजुरी गढ मल्हारी मार्तंड दर्शन, गड दर्शन
मोरगांव : श्री मोरेश्वर (अष्टविनायक)
सिद्धटेक : श्री सिद्धीविनायक (अष्टविनायक)
थेऊर : श्री चिंतामणी (अष्टविनायक)
राजणगांव : श्री महागणपती (अष्टविनायक)
आळंदी : माऊली समाधी दर्शन
देहू : श्री संत तुकाराम समाधी दर्शन
पाली : श्री बल्लाळेश्वर (अष्टविनायक)
महड : श्री वदविनायक (अष्टविनायक)
भिमाशंकर : ज्योर्तिलींग दर्शन
लेण्याद्री : श्री गिरीजात्मक (अष्टविनायक)
ओझर : श्री विघ्नेश्वर (अष्टविनायक)
नाशिक: गोदावरी स्नान / पंचवटी काळाराम गोराराम
त्र्यंबकेश्वर : ज्योर्तिलिंग दर्शन
शिर्डी : श्री साई दर्शन
वणी : सप्तश्रृंगी माता दर्शन
शनी शिंगणापूर:श्री शनी दर्शन
देवगड: दत्तात्रय ठिकाण प्रवरेच्या काठी
वेरुळ : जग प्रसिद्ध लेणी
देवगड : दत्तात्रय ठिकाण प्रवरेच्या काठी
घृष्णेश्वर : ज्योर्तिलिंग दर्शन
खुलदाबाद : भद्रा मारोती दर्शन
शेगांव: श्री संत गजानन महाराज दर्शन
परत कारंजा
तिर्थक्षेत्र व प्रेक्षणीय स्थळे
प्रवास, निवास, भोजन (दोन वेळ), चहा (एक वेळ)
२ x २ वीडियो कोच बस
प्रवास भाडे 14501/- (१8 दिवस)
प्रति व्यक्ति आरक्षण फ़क्त ५००१ रु
आयोजक - अरुण गंद्रे, टिळक चौक, पहाडपुरा, कारंजा (दत्त). 8080216321, 9423651737
* यात्रेबद्दल काही सुचना, नियम व अटी
आरक्षण करतेवेळी ५००१ रु. देऊन आरक्षण करावे.
सामानाची व जीवित्वाची जबाबदारी यात्रेकरूंवर राहील (स्वत: प्रवाश्यावर).
वरील खर्चात स्थळ दर्शनाचा खर्च आकारलेला नाही, तो ज्यांचा त्यांना करावा लागेल.
निवासी व्यवस्था सामुहीक (रूम व हॉल) स्वरुपाची राहील.
प्रवाशांची बस सोडून दिल्यास कोणतेही नुकसान भरपाई ट्रॅव्हल्स् कडून मिळणार नाही.
कार्यक्रमात फेरबदल करण्याचा अधिकार व्यवस्थापकास राहील.
प्रसंगानुसार रात्रीचा प्रवास करावा लागेल.
प्राकृतीक प्रकोप उद्भवल्यास कार्यक्रमात बदल घडू शकतो.
एखादे स्थळ रद्द करण्याचा अधिकार व्यवस्थापकास आहे. वरील सर्व नियम वाचूनच आरक्षण करावे.
©2023 All Rights Reserved