रामेश्वर-कन्याकुमारी यात्रा
गोवा दर्शन, श्रीरंगपट्टनम्, मदुराई
कारंजा : गुरुमाऊली दर्शन करून आरंभ
हैद्राबाद : बिर्ला मंदिर, सालाजंगम्युझियम, रामोजी फिल्मसिटी
श्री शैलेम : मलकार्जुन ज्योर्तीलिंग व पाताळगंगा दर्शन
तिरुपती : श्री बालाजी दर्शन
कांजीपुरम : विष्णु कायी भव्य विष्णु मंदिर, सोन्या चांदीच्या पालीचे दर्शन
शिवकांची : भव्य दिव्य मंदिर
श्रीरंगम् : श्री रंगनाथस्वामी दर्शन
महाबलीपुरा : उत्कृष्ट समुद्र किनारा, लेणी, समुद्रकिनारी असलेली उन्हबय शिल्पकलेची मंदिरे
रामेश्वर : चार धामापैकी एक धाम व बारा ज्योर्तिलिंगा पैकी एक, २१ कुंडाचे स्नान
कन्याकुमारी : स्वामी विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी दर्शन गांधी स्मारक, सुर्योदय व सुर्यास्ताचे मनोहारी दर्शन
सुचिन्द्रम : शिव पार्वती विवाह स्थळ
मदुराई : मिनाक्षी मंदिर (दक्षिण भारतातील सर्वात सुंदर मंदिर)
उटी : बोटनी गार्डन, उटी लेथ
म्हैसूर : वृंदावन गार्डन, चामुंडा हिल, राजवाडा
श्रीरंगपट्टनम् : भव्य मंदिर
बंगलोर : लालबाग, नंदिहिल, राजवाडा
श्रवण बेळगोळा : बाहुबली ५६ फुटी उंच मुर्ती
बेलूर : अप्रतिम शिल्पकृती
हॅलीबीड : उत्कृष्ट शिल्पकृतीचे मंदिर
गोकर्णा : समुद्रस्नान, गाईच्या कानाच्या आकाराचे असलेले गणपतीद्वार प्रस्थापित शिवाचे आत्मलिंग
गोवा : चर्च गोल्ड, मंगेश मंदिर, शांता दुर्ग मंदिर, डानापॉल, पणजीम, मीरा रोड
कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिर
पंढरपूर : विठ्ठल दर्शन
तुळजापूर : आई भवानी दर्शन
परळी वैजनाथ : ज्योर्तिलिंग
औंढा नागनाथ : ज्योर्तिलिंग दर्शन
परत कारंजा
तिर्थक्षेत्र व प्रेक्षणीय स्थळे
प्रवास, निवास, भोजन (दोन वेळ), चहा (एक वेळ)
२ x २ वीडियो कोच बस
प्रवास भाडे 28501/- (१8 दिवस)
प्रति व्यक्ति आरक्षण फ़क्त ५००१ रु
आयोजक - अरुण गंद्रे, टिळक चौक, पहाडपुरा, कारंजा (दत्त). 8080216321, 9423651737
* यात्रेबद्दल काही सुचना, नियम व अटी
आरक्षण करतेवेळी ५००१ रु. देऊन आरक्षण करावे.
सामानाची व जीवित्वाची जबाबदारी यात्रेकरूंवर राहील (स्वत: प्रवाश्यावर).
वरील खर्चात स्थळ दर्शनाचा खर्च आकारलेला नाही, तो ज्यांचा त्यांना करावा लागेल.
निवासी व्यवस्था सामुहीक (रूम व हॉल) स्वरुपाची राहील.
प्रवाशांची बस सोडून दिल्यास कोणतेही नुकसान भरपाई ट्रॅव्हल्स् कडून मिळणार नाही.
कार्यक्रमात फेरबदल करण्याचा अधिकार व्यवस्थापकास राहील.
प्रसंगानुसार रात्रीचा प्रवास करावा लागेल.
प्राकृतीक प्रकोप उद्भवल्यास कार्यक्रमात बदल घडू शकतो.
एखादे स्थळ रद्द करण्याचा अधिकार व्यवस्थापकास आहे. वरील सर्व नियम वाचूनच आरक्षण करावे.
©2023 All Rights Reserved